The post Land Documents : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते येथे पहा? appeared first on महा बाजारभाव.
]]>
Land Documents : जमिनीचे (Land Cases) वाद काही नवीन नाहीत. जमिनीच्या वेगवेगळ्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. जमिनीच्या मालकी हक्कावरूनही कधी कधी वाद होतात. त्यामुळे प्रकरण थेट हाताबाहेर जाण्याची वेळ येते. अशावेळी तुमच्याकडे जमिनीवर मालकी हक्क (Land Documnets) सांगणारे काही ठोस पुरावे असणे आवश्यक असते.
हे सात पुरावे नेमके कोणते आहेत पाहूया. खरेदीखत जमीन खरेदी विक्रीच्या (Land Buying) व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद आवश्यक पाहिला जातो आणि तो म्हणजे खरेदीखत. खरेदी खत म्हणजे जमिनीचा प्रथम पुरावा समजला जातो आणि यावर जमिनीचा व्यवहार हा किती तारखेला किंवा कोणत्या दोन व्यक्तींमध्ये किंवा किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झालेला आहे, याची सविस्तर माहिती खरेदी खतामध्ये असते Land Documents.
The post Land Documents : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते येथे पहा? appeared first on महा बाजारभाव.
]]>